Authorised Service Provider
(नोंदणी व मुद्रांक विभाग,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचेकडील अधिकृत प्रतिनिधी)
आमचेकडे -
खरेदीपत्र, हक्कसोडपत्र,
बक्षीसपत्र, वाटणीपत्र,
तारणगहाण दस्त,
रिकनव्हेअन्स पत्र,
भाडेकरार, मृत्युपत्र
इ. सर्व प्रकारचे दस्तऐवज ऑनलाईन पध्दतीने नोंदणीकृत करुन मिळतील.
आपले सर्व प्रकारचे दस्तऐवज नोंदणी अधिकृत व्यक्तीकडूनच करुन घ्या.
(अनाधिकृत व्यक्ती एजंट/दलाल/मध्यस्थ यांचेपासुन सावध रहा व आपली फसवणुक टाळा.)
(दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता भाडेकरार रजिस्टर करुन घ्या)
आजच आपल्या मिळकती संदर्भात कायदेशीर दस्त नोंदणी करुन घ्या व निश्चिंत रहा.
संपर्क - गोमटेश कॉम्प्युटर्स,हातकणंगले
प्रो.प्रा.श्री.राहुल हावळे.
मो. 9021290808
1) आपण प्रॉपर्टी खरेदी करताना खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टी वरुन भविष्यात वाद होणार नाहीत तसेच सदर मिळकतीबाबत आपल्या वारसांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
2) 7/12 अथवा प्रॉपर्टी कार्ड वरील खातेदार मयत झालेनंतर जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर वारसा दाखल करुन घ्या. नाहीतर नंतर या बाबी अधिक क्लिष्ट होवुन त्याचा त्रास तुम्हांस होवु शकतो.
3)मिळकतींची कागदपत्रे ज्या त्या वेळेस कायदेशीररित्या तयार करुन ठेवा. व भविष्यात होणाऱ्या त्रासापासुन सुटका करुन घ्या.
4)आपण विकत घेत असलेल्या मिळकतीची पुर्ण रित्या चौकशी करा. मिळकत कोणत्याही कायदेशीर वादात आहे किंवा नाही याची पडताळणी करा.
5)कमी किंमतीत काम होते म्हणुन कोणाकडेही काम करु नका. आज तुमचा कागद कोणीही करुन देईल पण 10 ते 12 वर्षांनी तुम्हांस समजेल की तुम्ही काय चुक केलेली आहे. व त्यावेळेस तुमच्याकडे पश्चातापाशिवाय कांहीही नसेल.
6)कागदपत्रांबाबत आपणांस बऱ्याचवेळा चुकीची माहिती दिली जात आहे.सध्या फसवणुकीचे दिवस चालु आहेत नंतर कोणालाही दोष देत बसण्यापेक्षा आधीच काळजी घ्या. आपण प्रॉपर्टी रोज रोज खरेदी करत नाही.
7)ज्या प्रॉपर्टीची मालकी,कागदपत्रे, चतु:सिमा क्लिअर नाहीत अशा प्रॉपर्टी घेणे टाळा, समाईक प्रॉपर्टी मधील इतर सहहिस्सेदारांची मान्यता घ्या, नाहीतर आपणांस व आपले वारसांना सदरची प्रॉपर्टी ही नुकसानदायक ठरु शकते.
दस्त तयार करणेसाठीचा प्रदीर्घ 22 वर्षाचा अनुभव व या प्रकारच्या कामामधील विश्वासार्ह व गुणवत्तापुर्ण सेवा.
संपर्क :-
GOMTESH COMPUTERS
पोलीस स्टेशन जवळ,हातकणंगले
ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर- 416109
संपर्क- श्री.राहुल रावसाहेब हावळे
मोबाईल नंबर - 9021290808
E-mail:- rahulhawale2007@gmail.com